Ranga Majha Vegla | 12th March Upcoming Twist | बाबाचं Secret दीपिका समोर उघड | Star Pravah

2022-03-14 1

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत दीपिका कार्तिकीला तिच्या कार्तिकशी न बोलण्याचं कारण विचारते. त्यावर कार्तिकीचं काय उत्तर असणार? दीपिकाला बाबाबद्दलचं Secret समजणार का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre